शिवसेना नेतृत्वाशी गेली तीन वर्षांपासून फटकून वागणे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना महागात पडले आहे. शिवसेनेत म्हणजेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात असूनही दोन दिवसांपूर्वी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करणारे क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
#JayduttKshirsagar #UddhavThackeray #ShivSena #EknathShinde #MNS #BJP #DevendraFadnavis #NarayanRane #NavneetRana #Diwali2022 #Maharashtra